भव्य देखावे दालन अनावरण
गणेश सजावट दालन लवकरच खुले होईल!
नोंदणी प्रक्रिया आता बंद झाली असून सर्व ३६ जिल्ह्यांतील प्राप्त उत्कृष्ट देखाव्यांचे तज्ज्ञ ज्युरी मंडळाकडून सखोल मूल्यमापन सुरू आहे. अंतिम निकाल व संपूर्ण दालन उद्या (२६ सप्टेंबर) सायंकाळी ६:०० वाजता सर्वांसाठी खुले केले जाईल.
सध्याची स्थिती:नोंदणी बंद • ज्युरी परीक्षण सुरू
प्राप्त नोंदी:369+ देखावे
दालन व निकाल घोषणा:उद्या सायंकाळी ६:०० वा.
परीक्षक व आयोजक समितीसाठी: सर्व नोंदी पाहण्यासाठी व मूल्यमापनासाठी परीक्षक कक्षात जा