नोंदणी बंद • ज्युरी परीक्षण सुरू
निकाल उद्या सायंकाळी ६:०० वाजता जाहीर होईल!
नोंदणी प्रक्रिया आता बंद झाली असून तज्ज्ञ ज्युरी मंडळाकडून सर्व ३६ जिल्ह्यांतील सर्व देखाव्यांचे ५ निकषांवर अत्यंत काटेकोर व निष्पक्ष मूल्यमापन सुरू आहे. उद्या सायंकाळी ६:०० वाजता सर्व १० महाविजेत्यांची अधिकृत घोषणा केली जाईल.
निकाल घोषणा तारीख:उद्या (२६ सप्टेंबर २०२६) सायंकाळी ६:०० वाजता
१० महाविजेत्यांची निवड पूर्णपणे कला, कारागिरी व पर्यावरणपूरकतेवर आधारित असेल.
सर्व सहभागी स्पर्धकांना पडताळणीनंतर अधिकृत डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ईमेलवर प्राप्त होईल.
१st Rank₹51,000
२nd Rank₹31,000
३rd Rank₹21,000